तारे जमीन पर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

तारे जमीन पर हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. दिग्दर्शक म्हणून आमिर खानचा हा पहिलाच चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये आठ वर्ष वयाच्या डिस्लेक्सिया हा विकार असलेल्या एका मुलाची काल्पनिक कथा रंगवली आहे. तारे जमीन पर तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याचसोबत त्याचे भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →