तारिणी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील जगद्धात्री या बंगाली मालिकेवर आधारित आहे. आधी या मालिकेचे नाव जगद्धात्री असे ठेवण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तारिणी (मालिका)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.