तारा सुतारिया

थोडक्यात पण महत्त्वाचे.

तारा सुतारिया

तारा सुतारिया (जन्म -१९ नोव्हेंबर, १९९५) ही एक भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१० मध्ये बाल कलाकार म्हणून तिने आपल्या दूरचित्रवाणी कारकिर्दीची सुरुवात केली. २०१९ मध्ये ताराने स्टुडंट ऑफ द ईयर २ या चित्रपटात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे पात्र साकारून चित्रपटांत प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →