तारा भवाळकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

तारा भवाळकर

डॉ. तारा भवाळकर या मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना २०२४ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन चा साहित्यिक जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तसेच, दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या त्या अध्यक्ष होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →