वारली आदिवासी जनजातीचे हे पारंपरिक नृत्य आहे.तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे.
दादरा आणि नगरहवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.
तारपा नृत्य
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.