तवांग बौद्ध मठ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तवांग बौद्ध मठ

तवांग बौद्ध मठ (Tawang monastery) हा भारतातल्या अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्याच्या तवांग शहरामध्ये असलेला एक मठ आहे. हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ असून पोटाला पॅलेस (ल्हासा, तिबेट) या बौद्ध मठानंतरचा हा जगातील सर्वात मोठा मठ आहे. हा मठ हा तवांग नदीच्या खोऱ्यात, तवांग कसब्याजवळ आहे. हा मठ इ.स. १६८० दशकाच्या सुमारास मराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी बनवला. समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवरील तवांग चू घाटामध्ये हा मठ स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →