तवांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा प्रदेश पारंपरिकरीत्या तिबेटचा भाग आहे या समजुतीने चीन आणि तैवान या दोन्ही देशांनी हा प्रदेश आपला असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ६४० जिल्ह्यांपैकी हा आठव्या क्रमांकाचा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.
तवांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तवांग येथे आहे.
तवांग जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.