तलाश (१९६९ चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तलाश हा १९६९ मध्ये ओ.पी. रल्हान दिग्दर्शित हिंदी नाट्य चित्रपट आहे ज्यामध्ये राजेंद्र कुमार आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत होते. हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचे बजेट १ कोटी रुपये होते. चित्रपटाचे संगीत सचिनदेव बर्मन यांचे होते व गीत मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →