तलाक (१९५८ चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

तलाक हा १९५८ चा राजेंद्र कुमार अभिनीत भारतीय बॉलीवूड ड्रामा चित्रपट आहे आणि अनुपम चित्रा स्टुडिओज निर्मित आहे. ह्यासाठी दिग्दर्शक महेश कौल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते आणि चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. चित्रपटाचे संगीत सी. रामचंद्र यांचे आहे. चित्रपटासाठी पार्श्वगायकांमध्ये आशा भोसले आणि मन्ना डे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शन बिरेन नाग यांनी केले होते आणि त्याचे चित्रीकरण मुंबईतील रणजीत स्टुडिओमध्ये झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →