डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम हे इतचेरला, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. आंध्रप्रदेश सरकारने २००८ मध्ये याची स्थापना केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ (श्रीकाकुलम)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.