डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा (पूर्वीचे नाव कोनासीमा जिल्हा) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कोनासीमा प्रदेशातील गोदावरी नदीच्या उपनद्यांमधील किनारपट्टी आंध्रमधील एक जिल्हा आहे. अमलापुरम हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. मंडपेटा, रामचंद्रपुरम आणि मुम्मीदिवरम ही जिल्ह्यातील इतर महत्त्वाची शहरे आहेत. २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव या कोनासीमा जिल्ह्याला देण्यात आले आहे.
तेलुगू ही या जिल्ह्यातील प्रमुख भाषा आहे, जी ९९.११% लोकसंख्येद्वारे बोलली जाते.
डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?