डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने १८ मे, इ.स. १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने केली.



पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण १२ फेब्रुवारी, इ.स. २००१ रोजी याचे नामविस्तार पी.के. सावंत यांचे नांव देऊन केले गेले.



कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ.



साचा:Template for discussion/dated

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →