डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ ही अहमदाबाद, गुजरात येथील एक उच्च शिक्षण सार्वजनिक संस्था आहे. विविध अभ्यासक्रम, पदविका (डिप्लोमा) आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता दूरस्थ शिक्षण पद्धती आणि इतर लवचिक माध्यमाद्वारे या विद्यापीठात विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. भारताचे राजकीय नेते व थोर समाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.