डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.