डॉमिनिक लॅपियर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डॉमिनिक लॅपियर

डॉमिनिक लॅपियर (३० जुलै १९३१ - ४ डिसेंबर २०२२) हे फ्रेंच लेखक होते. लॅरी कॉलीन्स यांच्यासोबत लिहलेले त्यांचे फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

लापियर यांना २००८ च्या भारतीय प्रजासत्ताक दिन सन्मान यादीत पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →