सिडनी गोव्हू

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सिडनी गोव्हू

सिडनी रॉद्रिगे नूक्पो गोव्हू (२७ जुलै, इ.स. १९७९ - ) हा फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मूळचा बेनिनचा आहे. हा सहसा डाव्या किंवा उजव्या बाजूने खेळत असे आणि क्वचित आक्रमक फळीतूनही खेळत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →