अलू दियेरा

या विषयावर तज्ञ बना.

अलू दियेरा

अलू दियेरा (१५ जुलै, १९८१:व्हियेपिंते, फ्रांस - ) हा फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा मधल्या फळीत करीत खेळत असे आणि गरज पडल्यास तो बचावफळीतून बचावात्मक जबाबदारी सांभाळित असे. त्याचे वर्णन मजबूत, ॲथलेटिक आणि अत्यंत शक्तिशाली खेळाडू असे केले जाते व त्याची तुलना फ्रेंच आंतरराष्ट्रीय खेळाडू पॅट्रिक व्हियेराशी केली जाते.

दियारा याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सेन-सें-देनी येथील ऑल्ने आणि त्याचे मूळ गाव असलेल्या व्हियेपिंते क्लबमधून केली. १९९७ मध्ये, तो सीएस लुहॉ-क्युझो मध्ये सामील झाला आणि १९९९-२००० च्या हंगामात त्याने दुसऱ्या विभागात व्यावसायिक पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →