डेव्हिड माल्कम स्टोरी (१३ जुलै १९३३ - २७ मार्च २०१७) हे इंग्रजी नाटककार, पटकथा लेखक, कादंबरीकार आणि व्यावसायिक रग्बी लीग खेळाडू होते. त्यांच्या सॅव्हिल या कादंबरीसाठी त्यांना १९७६ मध्ये बुकर पारितोषिक मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेव्हिड स्टोरी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?