डेव्हिड निवेन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डेव्हिड निवेन

जेम्स डेव्हिड ग्रॅहम निवेन (१ मार्च १९१० – २९ जुलै १९८३) हा एक ब्रिटिश अभिनेता, सैनिक आणि कादंबरीकार होता. क्लासिक हॉलिवूड चित्रपटांमध्ये निवेन हा देखणा आणि निरागस आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जात असे. त्यांना अकादमी पुरस्कार (सेपरेट टेबल्स (१९५८))आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार (द मून इज ब्ल्यू (१९५३) आणि सेपरेट टेबल्स) मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →