डेरा सच्चा सौदा हा शीख पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन १९४८ मध्ये शाह मस्तानाने स्थापन केली. हरयाणामधील सिरसा येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. हे आश्रम समाजकार्य करतात. सिरसा गावात त्यांचे रुग्णालय आहे.
गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९० पासून प्रमुख आहेत.
डेरा सच्चा सौदा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.