रघुपती राघव राजा राम

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रघुपती राघव राजा राम

रघुपती राघव राजा राम हे एक भजन आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात आणि देशकार्यात या भजनाचा विशेष प्रसार केल्याने ते भारतात लोकप्रिय ठरले आहे. या भजनालाच रामधून असेही म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →