डी.डी. लपांग

या विषयातील रहस्ये उलगडा.

डी.डी. लपांग

डॉ. डॉनवा डेथवेलसन लपांग (१० एप्रिल, १९३४ - १२ सप्टेंबर, २०२५), डॉ. डी.डी. लपांग या नावाने प्रसिद्ध, हे मेघालय मधील राजकारणी आणि मेघालयचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहे.

१२ सप्टेंबर २०२५ रोजी लपांग यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्षे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →