डी.जी. रुपारेल महाविद्यालय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डी.जी.रुपारेल हे माहीम, मुंबई, येथील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे महाविद्यालय आहे. १९५२ साली 'मॉडर्न एज्युकेशन सोसायटी', पुणे द्वारे हे स्थापन करण्यात आले. टाईम्स ऑफ इंडिया ने या महाविद्यालयास "प्रतिष्ठित महाविद्यालय" असे संबोधले आहे.अनेक गुणवंत शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू या महाविद्यालयाने दिले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →