डी. देवराज उर्स (२० ऑगस्ट १९१५ - ६ जून १९८२) हे एक भारतीय राजकारणी होते.
ज्यांनी १९७३ मध्ये नवे कर्नाटक राज्य निर्माण झाल्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री व पुढे २ वेळा मुख्यमंत्री राहिले. (१९७२-७७ आणि १९७८-८०)
१९५२ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १० वर्षे ते आमदार होते. १९६९ मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काँग्रेस (ओ) आणि इंदिरा काँग्रेस अशी फूट पडली तेव्हा ते इंदिरा गांधींच्या गटात उभे राहिले.
२० मार्च १९७२ ते ३१ डिसेंबर १९७७ या काळात ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.
पुढे १७ मार्च १९७८ ते ८ जून १९८० या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
१९८० नंतर त्यांनी इंदिरा गांधींचा गट सोडल्यामुळे त्यांचे मुखमंत्रीपद आर. गुंडू राव यांच्या गडे गेले.
डी. देवराज अर्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?