डिग्रस (बीड)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डिग्रस (बीड)

डिग्रस हे महाराष्ट्रतील बीड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव महाराष्ट्रातील कासार समाजाचे तीर्थक्षेत्र आहे कारण तिथे कासारांची कुलदेवता कालिंका देवीचे मंदिर आहे. कालिंका देवी यात्रेदरम्यान, देवी कालिंका आणि तिच्या चार भगिनी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक लांबून येतात. तसेच डिग्रसला कासार समाजाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते.



[[वर्ग: महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →