कासार हा एक भारत देशातील समाज आहे जो की प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आहे. हा समाज श्री कालींका देवीला स्वतःची संरक्षण देवता मानतात. कासार म्हणजे तांबे पितळ या धातूंची भांडी तयार करून ती विकणार याला कासार म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कासार
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.