डन्झो

या विषयातील रहस्ये उलगडा.

डन्झो ही एक भारतीय ऑनलाइन कंपनी आहे जी बेंगळुरू, दिल्ली, गुरुग्राम, पुणे, चेन्नई, जयपूर, मुंबई आणि हैदराबाद येथे सेवा पुरवते. तसेच ही कंपनी गुरुग्राममध्ये बाइक टॅक्सी सेवा देखील चालवते. त्याचे मुख्यालय बेंगळुरू, भारत येथे आहे. २०१७ मध्ये या कंपनीला गूगल द्वारे वित्तपुरवठा मिळाला होता. २०१४ मध्ये सहसंस्थापक अंकुर अग्रवाल, दलवीर सूरी आणि मुकुंद झा यांच्यासमवेत कबीर विश्वास यांनी याची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →