ट्विंकल कालिया (जन्म: १९८२) या एक दिल्ली स्थित भारतीय महिला आहेत. त्या आणि त्यांचे पती, हिमांगशू कालिया स्वखर्चाने रुग्णवाहिका चालवतात. या संबंधित योगदानासाठी ट्विंकल कालिया यांना २०१८ मध्ये भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ट्विंकल कालिया
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.