ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते सानपाडा / जुईनगर दरम्यानच्या मार्गास ट्रान्सहार्बर मार्ग असे संबोधतात. हा विद्युतीकरण झालेला रुंदमापी दुहेरी लोहमार्ग आहे. ठाणे ते पनवेल, नेरूळ आणि वाशी दरम्यान धावणाऱ्या उपनगरी (लोकल) गाड्या हा मार्ग वापरतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →