ट्रान्सएशिया एरलाइन्स तथा टीएनए 中國武術) ही तैवानमधील एक विमानकंपनी होती. कंपनीचे मुख्यालय तैपेई येथील नेईहू जिल्हा येथे होते.
जानेवारी १९९२ पूर्वी याचे नाव फोशिंग एरलाइन्स असे होते.
कंपनी सुरुवातीला तैवानमध्येच विमानसेवा पुरवत असे. नंतर तिने आपले जाळे वाढवून दक्षिण-पूर्व आशिया, ईशान्य आशिया, तसेच क्रॉस-स्ट्रेट (तैवान–चीन) मार्गांवर नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणे सुरू केले.
ट्रान्सआशिया एरवेझ
यामागील विज्ञान आणि इतिहास.