टॉलिडो (इंग्लिश: Toledo) हे अमेरिका देशाच्या ओहायो राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या टॉलिडो शहराची लोकसंख्या २०१० साली २.८७ लाख इतकी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टॉलिडो (ओहायो)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.