टी.एन. चतुर्वेदी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

टी.एन. चतुर्वेदी

त्रीलोक नाथ चतुर्वेदी (१२ जानेवारी १९२८ - ५ जानेवारी २०२०), हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९५० च्या तुकडीचे सदस्य होते. त्यांनी अनेक राज्य सरकार आणि भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. ते शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव होते आणि भारत सरकारचे गृह सचिव म्हणून काम केले होते. ते २००२ ते २००७ पर्यंत कर्नाटकचे ९ वे राज्यपाल होते.

आय.ए.एस मधून निवृत्तीनंतर, चतुर्वेदी यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पद सांभाळले. १९९१ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ऑगस्ट २००२ मध्ये ते कर्नाटकचे राज्यपाल झाले. फेब्रुवारी २००४ ते जून २००४ य अप्लावधीत ते केरळचे राज्यपाल देखील होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →