टिळक नगर रेल्वे स्थानक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

टिळक नगर रेल्वे स्थानक

टिळक नगर रेल्वे स्थानक हे मुंबई शहराच्या कुर्ला व टिळक नगर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईमधील एक महत्त्वाचे रेल्वे टर्मिनस येथून जवळच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →