टिफनी ब्रार या एक भारतीय समुदाय सेवा कार्यकर्त्या आहेत. सर्व वयोगटातील अंधांना जीवन कौशल्ये शिकवणाऱ्या ज्योतिर्गमाया फाउंडेशन नामक संस्थेच्या या संस्थापक आहेत. त्या एक प्रशिक्षक, अपंगत्व जागृतीसाठी प्रचारक आणि सर्वसमावेशक समाजासाठी वकिली करणाऱ्या आहेत. यांनी प्राणवायूच्या विषारी प्रभावामुळे लहानपणीच स्वतःची दृष्टी गमावली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टिफनी ब्रार
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.