टीना अंबानी (पुर्वश्रमीची मुनीम, जन्म ११ फेब्रुवारी १९५७) ही माजी भारतीय अभिनेत्री आहे. तिचे लग्न रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी झाले आहे. ती १९७० आणि १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपट उद्योगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती अनेक संस्था आणि धर्मादाय संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. यापैकी अनेक तिच्या सासरे, धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टिना अंबाणी
या विषयावर तज्ञ बना.