टास्मानिया हे ऑस्ट्रेलिया देशाचे एक राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस असून ह्या राज्यात टास्मानिया नावाचे प्रमुख बेट व इतर ३३६ लहान बेटे समाविष्ट केली गेली आहेत. होबार्ट ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
आबेल टास्मान ह्या डच शोधकाने इ.स. १६४२ साली टास्मानियाचा शोध लावला. ह्या साठी टास्मानचे नाव ह्या बेटाला देण्यात आले.
टास्मानिया
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.