टास्मान समुद्र

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

टास्मान समुद्र

टास्मान समुद्र (इंग्लिश: Tasman Sea) हा दक्षिण प्रशांत महासागरामधील एक समुद्र आहे. न्यू झीलंड व टास्मानिया बेटापर्यंत पोचलेल्या आबेल टास्मान ह्या पहिल्या युरोपीय शोधकावरून टास्मान समुद्राचे नाव पडले आहे.

ऑस्ट्रेलियामधील सिडनी, न्यूकॅसल व वूलॉंगॉंग तर न्यू झीलंडमधील ऑकलंड व वेलिंग्टन ही टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेली मोठी शहरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →