नेल्सन हे न्यू झीलंड मधील टास्मान बेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक शहर आहे, तसेच ते नेल्सन क्षेत्राचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे . १८४१ मध्ये स्थापन झालेले हे न्यू झीलंडमधील दुसरे सर्वात जुने आणि दक्षिण बेटावरील सर्वात जुने स्थायिक शहर आहे आणि रॉयल चार्टरने १८५८ मध्ये हे शहर घोषित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेल्सन (न्यू झीलंड)
या विषयातील रहस्ये उलगडा.