टाटा सुमो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

टाटा सुमो

टाटा सुमो ही टाटा मोटर्स (पूर्वीची टेल्को)या कंपनीचे बहुउपयोगी वाहन आहे. हे वाहन प्रथम इ.स. १९९४ मध्ये बाजारात आणले गेले. दहा प्रवाशांपर्यंत बसण्याची क्षमता, मजबूत बांधणी आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील रस्त्यांवर उत्तम कामगिरी या वैशिष्ट्यांमुळे हे वाहन अत्यंत लोकप्रिय ठरले. भारताच्या वाहन उद्योगात सर्वात यशस्वी ठरलेल्या वाहनांपैकी हे एक मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →