टाटा सुमो ग्रँडे हे टाटा मोटर्स या कंपनीचे बहुउपयोगी वाहन (एसयूव्ही) आहे. ते १० जानेवारी, २००८ रोजी पहिल्यांदा वितरित झाले. या वाहनाच्या टाटा सुमो ग्रँडे (२००८-२०१०), टाटा सुमो ग्रँडे मार्क २ (२०१०-२०१४) आणि टाटा मोव्हस (२०१४ नंतर) अशा तीन आवृत्त्या होत्या
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टाटा सुमो ग्रँडे
या विषयातील रहस्ये उलगडा.