टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

खालील यादी टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहने १७ एप्रिल २०२५ रोजी पनामा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →