टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह

टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा कॅरिबियनमधील प्रांत आहे. टर्क्स आणि कैकास द्वीपे अमेरिकेच्या मायामी शहरापासुन ६०० मैल तर बहामास देशापासुन ५० मैल अंतरावर आहेत. कॉकबर्न टाउन ही टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहाची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →