झुलू ही दक्षिण आफ्रिकेतील झुलू लोकांची भाषा व देशाच्या ११ अधिकृत भाषांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेतील २४% लोक झुलू भाषा वापरतात. येथील स्थानिक भाषांपैकी झुलू ही सर्वात लोकप्रिय भाषा असून जगात एकूण १ कोटी लोक झुलू भाषिक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुलू भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?