ओडिया किंवा ओरिया ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओरिसा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उडिया भाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.