मणिपुरी भाषा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मणिपुरी किंवा मैतेई ही भारत देशाच्या मणिपूर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा ईशान्य भारतातील सुमारे १५ लाख लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार मणिपुरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →