झिया उर रहमान (जानेवारी १९, इ.स. १९३६ - मे ३०, इ.स. १९८१) हा बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष व बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीचा (बी.एन्.पी.) संस्थापक होता.
झिया उर रहमानची पत्नी बेगम खालेदा झिया तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवडून आली आहे.
झिया उर रहमान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.