खालेदा झिया

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

खालेदा झिया

बेगम खालेदा झिया (बंगाली:খালেদা জিয়া) (ऑगस्ट १५, १९४५ - डिसेंबर ३०, २०२५) या बांगलादेशातील नेत्या व माजी पंतप्रधान होत्या. इ.स. १९९१ साली पंतप्रधानपदी नेमणूक होताना त्या बांगलादेशाच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. खालेदा झियांचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ इ.स. १९९१-९६ दरम्यान होता. इ.स. २००१ - २००६ दरम्यान त्या दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →