झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५-१६

या विषयावर तज्ञ बना.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५-१६

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. जानेवारी २०१६ मध्ये बीसीबी ने आशिया चषक आणि विश्व ट्वेंटी२० च्या तयारीसाठी बांगलादेशमध्ये त्याच महिन्याच्या शेवटी खेळले जाणारे आणखी चार टी२०आ सामने निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →