झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४-१५

थोडक्यात पण महत्त्वाचे.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४-१५

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २६ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१४ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. बांगलादेशने कसोटी मालिका ३-० आणि एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →