झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९३-९४

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९३-९४

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने डिसेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. झिम्बाब्वेचा हा पहिला पाकिस्तान दौरा होता. तसेच दोन्ही देशांमधील पहिला वहिला कसोटी सामना खेळवला गेला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-० आणि ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →